निवडपत्र प्राप्त करून घेणेसाठी पात्र उमेदवारांची वाढीव यादी - भाग १ 

आरेखक श्रेणी-३(अनुरेखक)

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक

 

 

१. सदर यादीतील उमेदवारांनी निवडपत्र प्राप्त करून घेणेसाठी मूळ कागदपत्रांसह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे १ या कार्यालयात दिनांक २१/११/२०१५ पासून १५ दिवसांच्या आत शासकीय सुट्टी वगळता उपस्थित राहावे. 

२. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदा मधील " श्रीमती ओहाळ मधुरा सुनील " यांची कागदपत्र तपासणी करण्यात आलेली नसल्या मुळे त्यांनी अर्जात नमूद केलेली माहितीनुसार कागदपत्र तपासणी साठी हजर राहावे.