वाहनचालक व्यावसायीक परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या पात्र उमेदवारांनी त्यांना उपप्रादेशिक / प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त झालेले वैध चालक परवाना मुळ प्रतीत व साक्षांकित दोन प्रती तसेच उमेदवाराचा रंगीत फोटो दोन प्रतीसह उपस्थित राहून प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणेत यावी.

व्यावसायिक चाचणी परीक्षेची वेळ :-  उपरोक्त सर्व दिनांकांस वाहनचालक व्यावसायिक चाचणी परीक्षेची वेळ सकाळी 10-30 ते सायंकाळी 17-30 अशी राहील

सदरील पात्र उमेदवारांनी  खाली नमूद वेळापत्रकात त्यांच्या यादीतील अनुक्रमांक  समोर  दर्शविलेल्या  दिनांक  व  वेळेत  

IDTR(आय.डी.टी.आर.) इन्स्टिटयूट ऑफ ड्रायव्हींग ट्रेनिंग अँड रिसर्च सोसायटी, पुणे " 
स्टेट बँक ऑफ इंडिया, कासारवाडी शाखेजवळ, जुना मुंबई पुणे हायवे, हॉटेल कलासागर मागे, कासारवाडी, पुणे 411034

या ठिकाणी स्वखर्चाने व स्वत:च्या जबाबदारीवर उपस्थित राहून वाहनचालक व्यवसायीक परीक्षा देणेची आहेत.

व्यावसायीक परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी भाग- 2

अ. क्र

लेखी परीक्षा घेणेत आलेली केंद्र/दि.

09/12/2015

10/12/2015

11/12/2015

1

पुणे

1 ते 32

31-64

65-94

 

 

32

32

30

 

 

 

 

 

 

उपरनिर्दिष्ठ नमुद दिनांक व व वेळेस पात्र उमेदवार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह निर्देशित ठिकाणी उपस्थित न राहिल्यास उमेदवारांची पात्रता रद्द करणेत येईल, याबाबत कोणताही दावा/ हरकत, तक्रार कोणत्याही न्यायकक्षेत शासनास मान्य होणार नाही.

पात्र उमेदवारांनी उपरनिर्दिष्ट नमूद दिनांक व वेळेत निर्देशित ठिकाणी स्वखर्चाने व स्वत:चे जबाबदारीवर चालक व्यावसायीक परीक्षेस उपस्थित रहाणेचे आहे, त्यासाठी कोणताही प्रवास सवलत / खर्च/ अनुदान अनुज्ञेय वा देय होणार नाही.