दिनांक २६/०७/२०१५ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरतालिका उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या.  सदर उत्तरतालिकेवर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिनांक १०/०८/२०१५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. दिलेल्या मुदतीत प्राप्त हरकतीनुसार  सुधारित  उत्तरतालिका उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर सुधारित  उत्तरतालिकेवर  उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिनांक २१/०८/२०१५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत योग्य पुराव्यासह लिखीत स्वरुपात अधिक्षक अभियंता सां ब मंडळ पुणे यांचे कार्यालय , पुणे ४०० ००१ येथे सादर करावेत.  यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही व सुधारित उत्तरतालिकेनुसार नियमाकुल निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

आरेखक श्रेणी-३(अनुरेखक)

वाहनचालक

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक सुधारित

प्रयोगशाळा सहाय्यक

सहाय्यक भांडारपाल सुधारित